Bigg Boss Marathi 3 | Extra Masala | जयने गायत्रीकडे केली सोनालीची चुगली | Colors Marathi

Rajshri Marathi 2021-12-06

Views 5

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात सोनालीने जयला गायत्री जास्तीचं जेवण बनवते आणि ते शिळं अन्न खावं लागतं असं म्हंटल होतं. तेच जय गायत्रीला येऊन सांगतो. काय घडलं नेमकं बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS