गायिका ध्वनी भानुशाली आणि अभिनेता आदित्य सील यांचं ‘मेरा यार’ नवीन १ डिसेंबला प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर व्हायरल होतयं. ध्वनी भानुशाली आणि अॅश किंगने हे गाणे गायले असून संगीत अभिजित वाघ यांनी दिले आहे. ध्वनी भानुशाली आणि श्लोक लाल यांनी या गाण्याचे लिरिक्स लिहिले आहेत. शिवाय आता या गाण्याला चांगला प्रतिसाद पाहायला मिळत असून ते दोघेही गाण्याच्या प्रमोशन मध्ये व्यस्त दिसत आहेत...