विजू माने दिग्दर्शित पांडू चित्रपट 3 डिसेंबरला रिलीज होतो आहे. यानिमित्ताने भाऊ, सोनाली आणि कुशल यांच्याबरोबर आम्ही धमार खेळ खेळलो. Watch this video only on Rajshri Marathi. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameraperson- Faizan Ansari, Vinay Pandey, Video Editor- Omkar Ingale