औरंगाबादः एसटी कर्मचाऱ्यांचे थंडीत ही आंदोलन सुरु असून त्यांनी घोषणाबाजी केली. सरकारने कोणतीही कारवाई केली तरी विलीनकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. (व्हीडीओ-सचिन माने)
#ststrikemaharashtra #ststrikenewsmarathi #ststrikenewstoday #ststrikemaharashtralatestnews #STstrike #STAndolan #Maharashtraliveupdates #maharashtranews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup