Solar Eclipse :उद्या या वर्षाचं शेवटचं \'खग्रास\' सूर्यग्रहण,ग्रहण सकाळी ११.०० वाजता पाहायला मिळणार

LatestLY Marathi 2021-12-03

Views 1

अंटार्टिकाच्या \'युनियन ग्लेशियर\'हून नासाकडून या सूर्यग्रहणाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. नासाची वेबसाईट (nasa.gov/live) आणि यूट्यूब चॅनलवर तुम्हाल हे सूर्यग्रहण पाहता येईल.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS