चेहऱ्यावर बेसन लावण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का | How To Apply Gram Flour On Your Face
#benefitsofgramflour #HowToApplyGramFlourOnYourFace #Besanfacepack
चेहऱ्यासाठी बेसन वापरण्याची योग्य पद्धत
तुम्ही चेहऱ्यावर बेसन वापरता का?
बेसन वापण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का?
हाय नमस्कार मी वेदश्री ताम्हणे लोकमत सखीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत.. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की पेसन म्हणजेच चणा डाळीचं पिठ आपल्या स्किनसाठी भरपूर फायदेशीर असतं.. पण त्याचे १०० टक्के फायदे मिळवण्यासाठी ते योग्य पद्धतीने लावलं पाहिजे.. ही पद्धत कोणती हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवट पर्यंत नक्की पाहा..
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi...
Disclaimer: The information provided on this channel and its video is for educational purpose only and should not consider as professional advice. We are trying to provide a perfect, valid, specific, detailed information. We are not a licensed professional so make sure with your professional consultant in case you need. All the content published in our channel is our own creativity