AIDS Day: प्रभावी उपचार वैज्ञानिकांना सापडलेला नाही, बचाव करणं हाच एड्स आजारावरील एकमेव उपचार

LatestLY Marathi 2021-12-01

Views 6

जेम्स डब्ल्यू आणि थॉमस नेट्टरने जागतिक एड्स दिवस साजरा करण्याचा विचार मांडला होता, लोकांमध्ये या आजाराविषयी जागरुकता निर्माण व्हावी  या हेतूने 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS