Hruta Durgule | ऋताची मालिकेतील आई आहे भावी सासू

Rajshri Marathi 2021-11-29

Views 3

अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या रिलेशनशीपची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलीये. ऋताच्या होणाऱ्या भावी सासूबाई या गाजलेल्या अभिनेत्री सुद्धा आहेत. ऋताच्या होणाऱ्या सासूबाईंविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form