राहुल गांधी जे म्हणाले तेच खरं झालं ! Rahul Gandhi Speech on Farmer's Law

Lokmat 2021-11-25

Views 853

देशाच्या राजकारणात राहुल गांधी हे एक मोठं नाव आहे... भाजपकडून त्यांची वेळोवेळी खिल्ली उडवली जाते. पण अलिकडच्या काळात राहुल गांधीचं राजकारण अनेकांना धक्का देईल, असं राजकीय जाणकार सांगतात. राजकारणात दिवसेदिवस ते अधिक परिपक्व होतायत. आक्रमकपणे आपले मुद्दे मांडताना दिसतात. राहुल गांधीची राजकारणातील प्रतिमा आता बदलताना दिसतेय. शेतकरी आंदोलनाचा राहुल गांधींच्या प्रतिमेवर सकारात्मक बदल झालाय.. शेतकरी आंदोलन सुरु असताना राहुल गांधींनी अनेकवेळा ठामपणे सांगितलं होतं, की केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे हे सरकारला मागे घ्यावेच लागतील. (Ashvin VO)

#lokmat #rahulgandhi #farmerlaw #farmer

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS