सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात समीरने त्याच्या ऑफिसमधील स्टाफला पार्टी दिली आहे. पण त्या पार्टीमध्ये त्याचीच मजा घेतली जाते. नेमकं काय घडत बघूया. आणि पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा बुधवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale