अदानींचा अंबानींना झटका, Gautam Adani surpasses Mukesh Ambani, becomes richest man in Asia

Lokmat 2021-11-25

Views 3

Gautam Adani surpasses Mukesh Ambani, becomes richest man in Asia अंबानींना मागे टाकून अदानी श्रीमंत कसे झाले? भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? असा प्रश्न तुम्हाला विचारला.. अन् त्याचं उत्तर तुम्ही मुकेश अंबानी असं दिलं तर तुमचं उत्तर चुकलं.. कारण आता गौतम अदाणी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झालेत. त्यांनी मुकेश अंबानींना मागे टाकत नंबर एकचा क्रमांक पटकावलाय.. ते केवळ भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेत. #GautamAdani #MukeshAmbani #richestman #Asia #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS