थंडीत सुकत असेल नाक तर करा हे घरगुती उपाय | How to Get Rid of Dry Nose In winter |Dry Nose Treatment

Lokmat Sakhi 2021-11-24

Views 2

थंडीत सुकत असेल नाक तर करा हे घरगुती उपाय | How to Get Rid of Dry Nose | Dry Nose Treatment | Winter Care 2021
#lokmatsakhi #Drynosetreatment #Drynosehomeremedy #DryNose


हिवाळ्यात वातावरण कोरडे झाल्यामुळे आणि वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे त्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो. थंडीत बऱ्याच जणांचे नाक यामुळे सुकते आणि नाकाच्या समस्या निर्माण होतात. सर्दी, खोकला, ताप येण्याचे हे एक मुख्य कारण असू शकते. कारण नाक सुकल्यामुळे इनफेक्शन होण्याचा धोका वाढतो. नाकातून सतत खाज येण्यामुळे सतत नाकाकडे लक्ष जातं आणि काम करणं कठीण होतं. यासाठीच जाणून घ्या नाक सुकण्याचे कारण आणि घरगुती उपाय आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCyWi...

Disclaimer: The information provided on this channel and its video is for educational purpose only and should not consider as professional advice. We are trying to provide a perfect, valid, specific, detailed information. We are not a licensed professional so make sure with your professional consultant in case you need. All the content published in our channel is our own creativity

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS