Pune ; महाराष्ट्रातील सरकार म्हणजे मिस्टर नटवरलालचं सरकार ; पाहा व्हिडीओ
महाराष्ट्रातील सरकार म्हणजे मिस्टर नटवरलालचं सरकार आहे अशी बोचरी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत असताना चित्रा वाघ यांनी राज्यातील सरकार हे जुगडू तसेच तडजोडीचे असं म्हणत एस टी संप, कायदा सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार असे अनेक मुद्दे मांडले.
#pune #chitrawagh #pressmeet #criticisedmaharashtragovernment #bignew #punenews #esakal #sakalmedia