धडक कारवाईने ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त | NCB Raids Shops in Nanded | Sameer Wankhede | Maharashtra

Lokmat 2021-11-23

Views 258

आर्यन खान अटकेनंतर एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले. आधी आर्यन प्रकरणात धडक कारवाई केली म्हणून आणि नंतर नवाब मलिकांच्या आरोपांनी. मलिकांच्या गौप्यस्फोटांनंतर वानखेडे थोडे दिवस शांत झाले होते, पण आता आर्यन प्रकरण थंड होतंय, वानखेडे पुन्हा सक्रिय झालेत. वानखेडेंच्या नेतृत्वात एनसीबी मुंबईनं नांदेडमध्ये धडक कारवाई करत ड्रग्जचा कारखानाच उद्ध्वस्त केलाय. नांदेडच्या कामठा परिसरात ही कारवाई करण्यात आलीय. सुमारे 111 किलो ड्रग्ज बनवण्यासाठीचं केमिकल ओपीएम पॉपी ​​जप्त करण्यात आलंय (Aniket VO)

#lokmat #SameerWankhede #NCBSameerWankhede #NCBOfficerSameerWankhede
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS