Kranti Shares Pics of Wankhede Family's Hindu Customs | क्रांतीने शेअर केला हिंदू असल्याचा पुरावा
#lokmatfilmy #krantiredkartweetonnikahnama #krantiredkartweet #Sameerwankhede
आता मलिक यांनी वानखेडे यांचा निकाहनाम्यावर स्वाक्षरी करताना फोटो ट्विट केला आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणामध्ये समीर यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने पुन्हा एकदा उडी घेतलीये पाहा हा पुर्ण व्हिडिओ
( Chitrali VO )