थंडीत गरम पाण्याने आंघोळ करण्याचे दुष्परिणाम | Disadvantages of Hot Water Bath | Winter Health Care

Lokmat Sakhi 2021-11-22

Views 0

थंडीत गरम पाण्याने आंघोळ करण्याचे दुष्परिणाम | Disadvantages of Hot Water Bath | How to Avoid Mistakes in winters | Winter Health Care
#WinterHealthCare #DisadvantagesofHotWaterBath #winterskincare2021

थंडीत तुम्ही कडकडीत गरम पाण्याचे आंघोळ करता का?
गरम पाण्याने आंघोळ करण्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहेत का?
हाय नमस्कार मी वेदश्री ताम्हणे, लोकमत सखीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत.. थंडीत झालेल्या वातावरण बदलामुळे आपण हमखास गरम पाण्याने आंघोळ करतो.. पण कडकडीत गरम पाण्याने आंघोळ करण्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत.. ते दुष्परिणाम काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा...


Disclaimer: The information provided on this channel and its video is for educational purpose only and should not consider as professional advice. We are trying to provide a perfect, valid, specific, detailed information. We are not a licensed professional so make sure with your professional consultant in case you need. All the content published in our channel is our own creativity

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS