#ChandrakantPatil #Kolhapurnewsupdate #Politics #DhananjayMahadik #BJPpolitics #Maharashtrapolitics #KolhapurPressConference #esakal #Sakalmediagroup
Chandrakant Patil l महाविकास आघाडी सरकार काही दिवसांचे l Sakal
कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकार आता काहीच दिवसांचे राहिले आहे. येणाऱ्या नव्या वर्षात राज्यात सत्ताबदल होईल, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला. कोल्हापूर विधानपरिषद भाजप उमेदवार अमोल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.