२०१० साली याच विजय शेखर शर्मा यांनी पेटीएमची स्थापना केली. नुकतच या कंपनीचं शेअर मार्केटमध्ये लिस्टींग झालं आहे. या कंपनीच्या आयपीओने अडीच अरब डॉलर्सचं भांडवल उभं केलं आहे. महिना १० हजार पगार ते फोर्ब्सने दखल घ्यावी इतकं श्रीमंत होण्याचा विजय यांच्या खडतर प्रवासावर टाकूया एक नजर…