Saregamapa Lil Champs | चिमुरड्यांच्या गाण्यांना मान्यवरांची दाद - "कानडा राजा पंढरीचा" | Zee Marathi

Rajshri Marathi 2021-11-19

Views 11

झी मराठीवर सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाच्या या आठवड्यात कौशल इनामदार आणि संजय जाधव यांनी हजेरी लावली. शिवाय चिमुरड्यांच्या गाण्यांना त्यांनी दाद ही दिली. यावेळी स्पर्धकांनी वेगवेगळ्या ढंगाची सुरेल गाणी गात परीक्षकांसह सगळ्यांचीच मन जिंकली. ऐकुया या आठवड्याची स्पर्धकांची सुरेल गाणी. reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS