या वर्षातील शेवटचे चंद्र ग्रहण येत्या 19 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) 2021मध्ये एकूण दोन चंद्रग्रहणे आणि दोन सूर्यग्रहणे आहेत. त्यापैकी पहिले सूर्यग्रहण आणि पहिले चंद्रग्रहण झाले आहे. 2021 चे पहिले चंद्रग्रहण बुधवारी, 26 मे रोजी झाले, तर दुसरे चंद्रग्रहण आता शुक्रवारी, 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे.