Pune: बाबा आम्हाला सोडून गेले! बाबासाहेब प्रेमिंचे अश्रू अनावर

Sakal 2021-11-15

Views 760

#Babasahebpurandare #historian #pune #punenews #shivshahir #babasaheb_पुरंदरे
बाबा आम्हाला सोडून गेले, बाबा आमच्यात नाहीत हे खरंच वाटत नाहीय, अश्या भवूनिक ओळी आज पुण्यातील पुरंदरे वाड्या समोरून ऐकू येत होत्या. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन आज सकाळी पुण्यात झाले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS