'बाबासाहेब उत्तम नकला करायचे' : प्रख्यात मुलाखतकार गाडगीळ यांनी दिला आठवणींना उजाळा
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांची मुलाखत घेणारे प्रख्यात मुलाखतकार सुधार गाडगीळ यांनी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिलाय.
#babasahebpurandare