Teacher Recruitment | शिक्षक भरतीसाठी पात्रता परीक्षा आवश्यकच... | Nashik | Sakal
नाशिक येथे होणाऱ्या महाराष्ट्रातील संस्थाचालकांच्या अधिवेशनाच्या निमित्ताने शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या अनेक उमेदवारांनी सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा करायला सुरुवात केली आहे. (Eligibility test required for teacher recruitment)मात्र शिक्षक पात्रता परीक्षेला संस्थाचालकांचा अजिबात विरोध नाही. केवळ शिक्षण विभागाशी भरती संबंधात फेरबदल करणे अपेक्षित असल्याचा निर्वाळा संस्थाचालकांनी केला आहे यासंदर्भात शिक्षण तज्ञ व शिक्षण आयुक्त सकारात्मक विचार करीत आहे. यासंदर्भात शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी 'सकाळ'कडे आपली प्रतिक्रिया दिली. ( रिपोर्ट - हर्षवर्धन बोऱ्हाडे )
#Eligibilitytest #teacherrecruitment #Recruitment #Teacher #Nashik