हिवाळ्यात हातांची काळजी कशी घ्यायची | How to Take Care of Your Hands in Winter | Winter Care 2021 #LokmatSakhi #HowtoTakeCareofYourHandsinWinter #winterskincare2021 #winterskincare हिवाळ्यात हातांची काळजी कशी घ्यायची? थंडीत तुमचे हात काहीही केल्या मऊ राहत नाही का? थंडीत हातांना मऊ ठेवण्यासाठी काय करावं? हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर आजचा विडिओ तुमच्यासाठीच आहे... आजचा आपला विषय आहे हिवाळ्यात हात कायम मऊ, soft ठेवण्यासाठी काय करावं? त्यासाठी हा विडिओ शेवट्पर्यंत नक्की बघा...