#nashik #nashiknews #shivshahi #bus #transport #stemployeestrike
नाशिक : महामार्ग बस स्थानकात उभ्या असलेल्या दोन शिवशाही बसेस वर अज्ञातांनी दगडफेक केल्याने काच फुटली आहे घटनास्थळी एसटीचे अधिकारी व पोलिस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. (व्हिडिओ - केशव मते)