Pune: दोन महिने पुणे पोलिस करत होते नायजेरियन युवकाचा सांभाळ, कारण...

Sakal 2021-11-11

Views 2.4K

#pune #nigerianman #punepolice #punenewsupdates #cybercrime
पुणे: एका नायजेरियन मुलाला पुणे पोलिस २.५ महिन्यांपासून आधार देतायत. याच झालं असं २०१८ साली याच नायजेरियन मुलाला पुणे पोलिसांनी सायबर गुन्ह्यात अटक केली होती. आज ३ वर्षानंतर त्याची सुटका झाली खरी मात्र त्याला नायजेरियात जायला पैसे नाही. मग पुणे पोलिसांनी केलं काय पाहुयात..

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS