Suyash Tilak & Aayushi Bhave at Jejuri | यळकोट यळकोट जय मल्हार!... सुयशने आयुषीला उचलून घेतलं दर्शन

Lokmat Filmy 2021-11-10

Views 1

Suyash Tilak & Aayushi Bhave at Jejuri | यळकोट यळकोट जय मल्हार!... सुयशने आयुषीला उचलून घेतलं दर्शन
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडोबा मंदिर येथे सर्वच नवविवाहित जोडपं दर्शन घेण्यासाठी पोहोचतात. त्याप्रमाणे नवविवाहित जोडपं सुयश-आयुषीने देखील नुकतच जेजुरीच्या खंडोबाच दर्शन घेतलत. याचे काही फोटो आणि व्हिडीओ सुयशने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
( Snehal VO )

Share This Video

Download

Report form
RELATED VIDEOS