#stbusstrike #stemployeeprotest #stemployeeagitation #st
राज्यातील एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दिवाळीनंतर परतणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. यात वयो वृद्धांना देखील याचा चत्रास सहन करावा लागतो आहे. अशीच एक वेदनादायी कहाणी या आज्जी आजोबांची थेट पुण्यातील एस टी स्टँडवरुन