छत्रपती ताराराणी साहेबांचा इतिहास मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेल्या या पहिल्या मराठमोळ्या हॉलिवूडपटाविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale