Raavrambha Marathi Movie | Om Bhutkar New Role | गाजलेल्या ‘मुळशी…’ नंतर ओम साकारणार ऐतिहास भूमिका

Lokmat Filmy 2021-11-08

Views 82

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गाजलेला मुळशी या चित्रपटामध्ये ओम भूतकरने आपल्या अभिनयाची दखल संपूर्ण मराठी चित्रपचसृष्टीला घ्यायला लावली होती. ओमने केलेल्या याच कौतुकास्पद कामगिरीच्या बळावर त्याला ऐतिहासिक असा रावरंभा या मराठी चित्रपटामध्ये काम करायला मिळणार आहे. (Snehal VO)

#LokmatFilmy #Ombhutkar #RaavrambhaMarathiMovie
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS