तुम्हाला कांथा वर्क म्हणजे काय माहीत आहे? | Everything about Kantha Embroidery | Embroidery Saree

Lokmat Sakhi 2021-11-03

Views 1

तुम्हाला कांथा वर्क म्हणजे काय माहीत आहे? | Everything about Kantha Embroidery | Embroidery Saree

#lokmatsakhi #kanthaembroiderydesign #kanthaembroiderysarees #kanthaembroiderystitches

आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि ड्रेस घेतो.. बऱ्याचदा त्यांच्यावरचे काम कोणते असते हे आपल्याला माहीत नसतं.. असाच एक आर्ट फॉर्म आहे कांथा वर्क.. हे कांथा वर्क काय आहे.. त्याचं मूळ कुठलं.. पाहा या व्हिडिओमध्ये

Share This Video

Download

Report form