५० प्रकारचे दुप्पटे एकाच ठिकाणी खरेदी करा | 50 Different Types of Dupatta in One Place | Diwali 2021
#lokmatsakhi #duppattashopping #Diwali2021
दुपट्टा, ओढणी याचे तब्बल ५० पेक्षा जास्त प्रकार दादर येथील या दुकानात मिळतात... तुम्हाला पण जर stylish दुपट्टा हवा असेल तर हा video तुमच्यासाठीच आहे. नक्की बघा वेगवेगळ्या style चे दुपट्टे आणि स्वतः style करा स्वतःचं festive outfit !