Majhi Tujhi Reshimgath 1st Nov Episode Highlight _ यशला नेहावरील प्रेमाची जाणीव होणार _ Zee Marathi

Rajshri Marathi 2021-11-02

Views 17

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा परांजपेशी लग्न करण्याचा निर्णय घेते. तेव्हा समीर यशला त्याचं नेहावरील प्रेम कबूल करायला सांगतो. काय घडणार मालिकेत बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS