२ मिनिटांत काढा दिवाळीसाठी स्पेशल रांगोळी | 2- Minutes Easy Rangoli Design Diwali | Rangoli Designs

Lokmat Sakhi 2021-10-30

Views 1

२ मिनिटांत काढा दिवाळीसाठी स्पेशल रांगोळी | 2- Minutes Easy Rangoli Design Diwali | Rangoli Designs
#lokmatsakhi #rangolifordiwali #rangoliforlakshmipujan

दिवाळी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं ते म्हणजे रांगोळी. रांगोळीला भारतीय संस्कृतीत खूप महत्व आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते. रांगोळी केवळ शुभ मानली जाते असं नाही तर याने घरा-दाराची सुंदरताही वाढते. अशात अनेकजण आपली रांगोळी इतरांपेक्षा वेगळी व्हावी यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे आम्ही रांगोळीच्या काही खास डिझाइन तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1

1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
https://cutt.ly/lQ2FgFh

2) Lokmat Sakhi - Weight Loss
https://cutt.ly/7Q2FwQD

3) Lokmat Sakhi Face Pack
https://cutt.ly/rQ2DxMB

4) Lokmat Sakhi Health Tips
https://cutt.ly/VQ2D8PS

5) Lokmat Sakhi - Hair Care
https://cutt.ly/0Q2Fr4p

6) Lokmat Sakhi skincare
https://cutt.ly/MQ2Fsrs

7) Lokmat Sakhi Health Tips
https://cutt.ly/eQ2FlZR

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS