'हे' 2 कुर्ते तुमच्याकडे असायलाच हवे | Must Have Kurti | Fashion Expert Mrunmayi Avachat |

Lokmat Sakhi 2021-10-29

Views 1

'हे' 2 कुर्ते तुमच्याकडे असायलाच हवे | Must Have Kurti | Fashion Expert Mrunmayi Avachat |
#FashionExpertMrunmayiAvachat #Lokmatsakhi #StyleStatement #MustHaveKurt

वारंवार ट्रेडिशनल कपडे घेऊन ते वापरले जात नाहीत.. दरवेळी नवीन कपडे घेण्यापेक्षा आहेत त्याच कपड्यांमध्ये Mix & Match करुन आपण नवा लूक मिळवू शकतो.. यासाठी 2 कुर्ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे.. हे 2 कुर्ते कोणते.. त्यांच्यासोबत आपण काय कॉम्बिनेशन्स करु शकतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पूर्ण पाहा..


#हे2कुर्तेतुमच्याकडेअसायलाचहवे
#stylingtipsforwomen
#stylingtips
#stylingkurti
#kurtioutfitsforcollege
#latestkurtidesigns

Share This Video


Download

  
Report form