Aurangabad | व्हेरॉकच्या कामगारांना भरघोस दिवाळी बोनस | Diwali bonus for varroc workers |Sakal Media

Sakal 2021-10-22

Views 365

Aurangabad | व्हेरॉकच्या कामगारांना भरघोस दिवाळी बोनस | Diwali bonus for varroc workers |Sakal Media
वाळूज (जि.औरंगाबाद) : वाळूज औद्योगिक वसाहतीतील व्हेरॉक इंजिनिरिंग लिमिटेड या कंपनीच्या कामगारांना 27 हजार 180 रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला आहे. (Diwali bonus for varroc workers) वाळूज औैद्योगिक वसाहतीतील व्हेरॉक ग्रुपने कामगारांच्या हिताचा विचार करून 27 हजार 180 रुपये असा भरघोस बनोस दिला. यामुळे कामगारांचा आंनद व्दिगुणित झाला असून कामगार संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे, शिवकुमार पाटील, सुनील महाजन, राम मुगावे, अंबादास डांगे, राधेश्याम जैस्वाल, गणेश कोल्हे, पुंडलिक गाडेकर, सचिन रोकडे, सिद्धार्थ पैठणे यांनी व्हेरॉक ग्रुपचे मालक तरंग जैन, उपाध्यक्ष सतीश मांडे, सुदाम जाधव, जितेंद्र बडगुजर यांनी आभार व्यक्त केले. (व्हिडिओ - रामराव भराड)
#Aurangabad #varroc #DiwaliBonus #Employee #Waluj #MIDC

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS