Eka Lagnachi Pudhchi Goshta : कविता मेढेकर यांच्या गाजलेल्या नाटकाचे Best Scenes | Natyaranjan | Kavita Medhekar

Rajshri Marathi 2021-10-21

Views 85

मालिका, नाटक यांमधून आपल्या अभिनयाने सगळ्यांची मन जिंकणाऱ्या कविता मेढेकर यांनी बर्याची काळाने प्रशांत दामले यांच्यासोबत एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकात काम केलं. कविता यांच्या या गाजलेल्या नाटकाचे सीन्स पाहूया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS