Aryan Khan: Whats app चॅट इतका महत्त्वाचा का? ऐका Asim Sarode कडून.. | ShahRukh Khan | Sakal Media

Sakal 2021-10-20

Views 3.2K

Aryan Khan: Whats app चॅट इतका महत्त्वाचा का? ऐका Asim Sarode कडून.. | ShahRukh Khan | Sakal Media
क्रुझवरील अमलीपदार्थ प्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. आता आर्यनने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यनविरोधात एनसीबीने न्यायालयात Whats app चॅटिंगचे पुरावे सादर केले आहेत. आर्यनच्या जामीन प्रकरणातील कायदेशीर बाबी आणि व्हॉट्स अॅप चॅटचे पुरावे इतके महत्त्वाचे आहेत का, याबद्दल प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.
#AryanKhan #Whatsappchat #AsimSarode #Drugs #ShahRukhKhan #court

Share This Video


Download

  
Report form