सोमय्यांच्या निशाण्यावर नांदेड, चंद्रकांत पाटील म्हणतात करा मोठी बातमी | Somaiya | Chandrakant Patil

Lokmat 2021-10-20

Views 308

महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक नेते ईडी आणि Income Taxच्या रडारवर आहेत. पण आता ईडीची पुढची कारवाई काँग्रेस नेत्यावर असल्याची चर्चा रंगू लागलीय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसे संकेत दिलेत. ईडीची पुढची कारवाई नांदेडला होणार असल्याचे संकेत सोमवारी चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. माझ्या हसण्यावरुन काय ते समजून घ्या असं पाटील म्हणाले होते . पाटील यांचा रोख अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर होता. मंगळवारी पुन्हा पाटील यांनी एक गौप्यस्फोट केलाय. 26 किंवा 27 ऑक्टोबरला किरीट सोमया नांदेडला येणार आहेत, करा बातमी मोठी असं पाटील म्हणालेत. नांदेडमधल्या देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी हा सूचक इशारा दिलाय. पाटील काय म्हणालेत ऐका...(Aniket VO)

#kiritsomaiya #ChandrakantPatil #Lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS