Alert RPF Constable Saves Pregnant Woman: चालत्या ट्रेनमधून उतरताना पाय घसरलेल्या गरोदर महिलेचे RPF जवानाने वाचवले प्राण

LatestLY Marathi 2021-10-19

Views 85

मुंबईतील रेल्वे स्टेशनवर RPF जवानाने एका महिलेला ट्रॅकवर पडण्यापासून वाचवल्याची बातमी समोर आली आहे. पहा संपूर्ण घटनेचे CCTV फुटेज.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS