Maharashtrachi Hasyajatra | प्रभाकर - अरुणचं नवीन चॅनेल सुरु | Sony Marathi

Rajshri Marathi 2021-10-19

Views 5

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात प्रभाकर मोरे आणि अरुण कदम यांनी मिळून एक चॅनेल सुरु केलं आहे. त्यासाठी श्याम राजपूतचा interview घेत आहेत. काय घडतंय तिथे बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS