Dhamma Chakra Pravartan Din Messages: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मराठी शुभेच्छा Greetings, SMS, Wishes, Images, WhatsApp Status

LatestLY Marathi 2021-10-14

Views 1.2K

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध बांधवांचा प्रसिद्ध व प्रमुख सण आहे. हा एक धर्मांतरण सोहळा असून 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 5 लाख अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी \'अशोक दशमी\' म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर धम्मचक्र प्रवर्तन दिन अशा स्वरूपात साजरा केला जातो.1

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS