आज वसुली चालू आहे की बंद?, अमृता फडणवीसांचा खोचक टोमणा | Amruta Fadnavis on Maharashtra Bandh

Lokmat 2021-10-11

Views 2

Amruta Fadnavis on Maharashtra Bandh : आज वसुली चालू आहे की बंद?, अमृता फडणवीसांचा खोचक टोमणा

लखीमपूर हिंसाचाराप्रकरणी महाविकास आघाडीनं बंद पुकारला. महाविकास आघाडीच्या या बंदला भाजपाने विरोध केला. त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बंदवरुन थेट निशाणा साधलाय. आज वसुली चालू आहे की बंद, कोणी मला अपटेड देईल का.. असं म्हणत अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला टोमणा मारलाय.
(Aniket VO)

#Lokmat #AmrutaFadnavis #MaharashtraBandh #Lakhimpur

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS