त्वचेवरील टॅन काढण्यासाठी अशा प्रकारे करा दह्याचा वापर | How to Remove Sun Tan with Curd

Lokmat Sakhi 2021-10-11

Views 1

त्वचेवरील टॅन काढण्यासाठी अशा प्रकारे करा दह्याचा वापर | How to Remove Sun Tan with Curd | Lokmat Sakhi
#Lokmatsakhi #काळवंडलेल्यात्वचेवरकराघरच्याघरीउपाय #howtogetridofsuntanfast

अतिनील किरणांमुळे आपल्या त्वचेला सन टॅनची समस्या निर्माण होते. त्वचेवरील टॅन काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिम वापरतो.
मात्र, म्हणावा तसा फरक जाणवत नाही. पण यासाठी तुम्ही काही नैसर्गिक उपाय देखील करून पाहू शकता. टॅन काढण्यासाठी तुम्ही दही वापरू शकता. टॅन काढण्यासाठी दही हे अत्यंत फायदेशीर आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS