भावकी... दोन गांधी एकत्र येणार? Rahul Gandhi Varun Gandhi TOGETHER! | Varun Gandhi Vs BJP

Lokmat 2021-10-10

Views 340

Rahul Gandhi Varun Gandhi TOGETHER! | Varun Gandhi Vs BJP भावकी... दोन गांधी एकत्र येणार?

राहुल गांधीचे सख्खे चुलत बंधू वरुण गांधी हे भाजपचे खासदार आहेत हे अनेकांना माहितेय.. इंदिरा गांधींच्या सूनबाई आणि काँग्रेस सोनिया गांधीच्या जाऊबाई मनेका गांधी या भाजपच्या खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत. जशी सगळीकडे भावकी असते तशीच भावकी देशातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्यातही आहे. पण आता हीच भावकी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जातेय. (Ashvin VO)

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS