चमकदार त्वचा मिळविण्यासाठी २ मिनिटांत बनवा टोमॅटोचा फेस पॅक | Tomato Face Pack for Skin Whitening | Lokmat Sakhi
#lokmatsakhi #TomatoFacePack #FacePackforSkinWhitening
किचनमध्ये असलेले काही पदार्थांचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य टिकवून ठेवता येतं. आज आपण टोमॅटो पासून काही सोपे आणि झटपट होणारे फेसपॅक बघणार आहोत