अकोला - एसटी आणि ट्रकची समोरासमोर धडक; १४ जखमी

Lok Satta 2021-10-06

Views 203


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शेळद गावाजवळ एसटी बस आणि ट्रकचा समोरासमोर अपघात होऊन १४ जण जखमी झालेत. हा अपघात इतका भीषण होता की ट्रक आणि बसने पेट घेतला. या आगीमुळेही काही प्रवासी जखमी झालेत.


#Fire #Accident #NationalHighwayAccident #BusAccident

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS