आजच्या 'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या आज होणाऱ्या सलामी सामन्यात संभाव्य खेळाडू कोण असतील ?, धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय यासोबतच अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
#IPL2021 #IPL #Live #PunjabKings #ChennaiSuperKings #PlayingXI #PKBS #CSK #Cricket #BCCI #Predictions #Sakal #SakalMedia