कर चुकवण्यासाठी जगभरातल्या श्रीमंत लोकांनी परदेशात गुंतवणूक कशी केली, काय ट्रीक वापरली याचा भांडाफोड करणारा अहवाल पँडोरा पेपर्सनं उघडकीस आणला. इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टने हा गौप्यस्फोट केलाय. यात दिवाळखोर झालो असं म्हणणारे उद्योगपती अनिल अंबानी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बॉलीवूड स्टार जॅकी श्रॉफ, फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचं नाव आहेच पण इतर ३८० भारतीयांची नावं आहेत. कर चुकवायला या भारतीयांनी काय केलंय, हे पँडोरा पेपर्स प्रकरण काय आहे आपल्याला पाहचंय पुढच्या ३ मिनिटात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. Aniket p. Anchor
#PandoraPapers #AnilAmbani #SachinTendulkar #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat