कंत्राटदाराची महिला आमदाराच्या पतीला शिवीगाळ, धमकी | Audio Clip Viral | Maharashtr News

Lokmat 2021-10-04

Views 2.2K

रस्त्याच्या कामावरुन एका कंत्राटदारानं महिला आमदाराच्या पतीला फोनवरुन जोरदार शिवीगाळ केली, इतकंच नाही तर धमकीही दिली. त्याची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होतेय. बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांना फोनवरुन शिवीगाळ करण्यात आलीय. कंत्राटदार ऋषिकेष लोमटे यांनी मुंदडा यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. देवस्थानच्या रस्त्याच्या कामावरुन हा प्रकार घडला.aniket vo
#namitamundada #Akshaymundada #Viralaudioclip #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS